दिसामाजी काहीतरी... » बलिदान येथे हे वाचायला मिळाले:
आज २३ मार्च. भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचा दिवस. त्यांच्या स्मृतीला प्रणाम. एकदम २७ सप्टेंबर २००७ मध्ये गेलो. भगतसिंग जन्मशताब्दी. आणि आम्ही जस्ट त्याच्या १-२ महिने आधी हिस्टरी क्लब सुरु केला होता. त्याला कॉलेज, अल्युम्नी कोणाचेही ...
पुढे वाचा. : बलिदान