मी तुमचे प्रतिसाद आत्ता वाचले. ते वाचायचे राहून का गेले ते तारखेवरून लक्षात आले. तेव्हा मी भारतभेटीत मग्न होते. भारतभेटीत नेटवर जाणे व टिचक्या मारणे पूर्णपणे विसरायला होते. तुमच्या दोघांचे अभिप्राय नेहमीच छान व उत्साह देणारे असतात. अनेक आभार!