"अरे रोहन. नेहमी बाहेर जाउन खादाडी केली पाहिजे असे काही आहे का? आपण तेच पदार्थ घरी बनवून खाल्ले तरी चालेल की." एके दिवशी सकाळी शमिका बोलली. मी म्हटले,"होय की. आपल्याला जागा नाही तर खादाडीशी मतलब ... पुढे वाचा. : खाल्ले ते मासे ... राहिले ते काटे ... !