माफ करावेत. ही मुक्तछंदीय शब्दरचना आकर्षक करण्याकडे जास्त कल असावा असे वाटले.
मात्र कल्पना आवडल्या. पण एकंदर शब्दबंबाळ प्रकरण वाटले.
अवांतर - निळ्या पारदर्शक अंधारात, हा कवयित्री अरुणा ढेरे यांचा 'काव्य(?)संग्रह' अशा रचनांनी युक्त आहे.
आज उद्यात त्यांच्या काव्यावर लेख लिहिण्याचा विचार करत आहे मी.
धन्यवाद!