पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
ंमं दीच्या सावटातून कसेबसे सावरत असलेल्या नगरच्या औद्योगिक वसाहतीला (एमआयडीसी) आता वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. कथित कामगार नेत्यांकडून उद्योजकांना भीती घालून खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे अचानक उभ्या राहणाऱ्या नवनव्या कामगार संघटना कामगारांच्या हितापेक्षा उद्योजकांना त्रास देण्यासाठीच वापरल्या जात आहेत. त्याचा सर्वाधिक फटका उद्योगाबरोबरच कामगारांनाही बसणार आहे, याचा विचार कामगारही करीत नाहीत. या त्रासाला कंटाळून कसेबसे सुरू असलेले अनेक कारखाने बंद होत आहेत, तर कोणी स्थलांतर करीत आहेत. ...