पुणेरी मिसळ येथे हे वाचायला मिळाले:



IPL मध्ये पुढच्या वर्षी पुण्याची टीम भाग दिसणार अशी बातमी आली न काल्पनिक पुणेरी पाटयांसाठी लोकांना एक विषय मिळाला. असेच एक फॉरवर्ड मिळाले, जर्सीचे! कमाल वाटली नएखाद्या पोस्टद्वारे पुणेरी दुकानदार तसेच व्यावसायिक (चितळ्यांना दुकानदार म्हणून कसा चालेल बुवा) ह्यांना आदरांजली वाहण्याची इच्छा मनात आली.
गिर्हाईकांशी कसे वागू नये ह्याविषयीचे फुकटात ट्रेनिंग हवे असल्यास "चितळे बंधू मिठाईवाले" ह्यांच्याकडे जाच. फ़क्त काय निरीक्षण करायचे ते लवकर करून बाहेर पडाल ह्याची काळजी घ्या नाहीतर ट्रेनिंगच्या काही भागात तुमच्यावरच प्रयोग होण्याची ...
पुढे वाचा. : आमचे पुणे!