अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

मध्यंतरी आलेल्या आर्थिक मंदीनंतर, म्हणजे गेले चार पाच महिने, पुण्यातले कोणतेही वर्तमानपत्र उघडून बघितले तरी किमान काही पानांवर तरी मोठमोठ्या, रंगीबेरंगी आणि पूर्ण पान भरणार्‍या जाहिराती नक्की बघायला मिळतात. या जाहिराती असतात नवीन गृहबांधणी प्रकल्पांच्या. हे प्रकल्प, अर्थातच सदनिका संकुलांचे बहुतांशी असतात. काही वेळेला एखादी जाहिरात बंगल्यांचीही दिसते. या जाहिरातींमध्ये दिसणारी घरे किंवा सदनिका, अतिशय नयनमनोहर दिसतात. चित्रे बघितल्यावर अशी कल्पना होते की ही घरे अत्यंत हवेशीर, सुविधापूर्ण व प्रशस्त असावीत. घराभोवती खूप मोकळी जागा, त्यात ...
पुढे वाचा. : घरे कोणासाठी?