सापाचा शेर मलाही आवडला. माझाही मागे एक 'सणासुदीला नटणारा' या गझलेत असा शेर होता. (मोह आवरत नाही)
साप सांगतो सापाला, मनुष्यवस्तीस सोडुयाजहरी जात नि फसव्यांचा स्वभाव भुइ धोपटणारा
आपली गझल आशयाच्या दृष्टीने आवडतेच.
धन्यवाद!