संता कचेरीत जाण्यासाठी कपडे करुन निघाला. घराबाहेर पडला तोच वरून एका कावळ्याने संताच्या कपड्यांवर घाण केली. संता वैतगला. त्याच्या बायकोने ते पाहिले आणि ती बिचारी टिश्यू पेपर घेउन ग्धावत बाहेर आली. संता आणखी वैतागला. म्हणाला आता काय उपयोग? कावळा तर एव्हाना लांब उडून गेला.