दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:

नंदन निलेकणीचे Imagining India हे पुस्तक गेले दोन महिने हळुहळू वाचून संपवले. एक-दीड वर्षापूर्वी प्रकाशित झालेले हे पुस्तक भारताची वेगळी ओळख करून देते. त्यात भारतातील सद्य परिस्थितीला जबाबदार असलेल्या अनेक ऐतिहासिक (म्हणजे साधारण १००-१५० वर्षे आधीपासूनच्या) घटनांचा संदर्भ घेत अनेक बाबींचा उत्तम परामर्श घेतला आहे.

पण एकूण पुस्तक मला आवडले ते अनेक कारणांसाठी.

एक तर इंग्रजी भाषा उच्च दर्जाची आहे. योग्य शब्दांचा वापर केला आहे. दुसरे कारण नंदनने अनेक प्रसिद्ध व्यक्तींबरोबर झालेल्या वैयक्तिक संभाषणातून समजलेले विचार ...
पुढे वाचा. : एक आशावादी भारतीय