@ चक्रपाणि, टग्या, बेफिकीर- खूप आभार!
@टग्या-
मस्त लिहिताय, चालू राहू द्या.
@बेफिकीर- लेख नक्की वाचेन. ' ही मुक्तछंदीय शब्दरचना आकर्षक करण्याकडे जास्त कल असावा असे वाटले.मात्र
कल्पना आवडल्या.' यात म्हटल्याप्रमाणे कोणत्या कल्पना का आवडल्या ते सांगितलंत तर मला फायदेशीर होईल.