Express ... येथे हे वाचायला मिळाले:

ईश्कीया बघून सकाळी ११ला कोथरूडच्या सिटी प्राईडमधून बाहेर पडलो. पार्कींगचे ५-१० रुपये वाचावे म्हणुन गाडी थिएटरच्या शेजारच्या बिग बझारच्या पार्कींगमधे लावलेली. थिएटर आणि बिग बझारच्या मधला रस्ता दुसऱ्या बाजुला बंद. म्हणुन वर्दळ कमीच. पार्किंगकडे जाणारेच कोणी असेल तर तेवढेच. बरोबरच्या लोकाना टाटा बाय बाय करत करत त्याच रस्त्यावरून मी गाडीपर्यंत आलो. पुढचे कार्यक्रम ठरवण्यासाठी फोनाफोनी सुरू झाली. येरझाऱ्या घालायला खुल्या पार्किंगपेक्षा सुंदर आणि कुठली जागा? त्यातही सकाळची वेळ म्हणुन रस्ताही अगदीच मोकळा मोकळा आणि लख्ख! गाड्या काढणारे आणि लावणारे ...
पुढे वाचा. :