बाष्कळ बडबड येथे हे वाचायला मिळाले:
राज्यातील पोलिसांप्रमाणेच काही विरामचिह्नांवर पण ओव्हरताण आला आहे. विशेषत: चॅटींगफिटींग, ट्विटरफिटर, बझफझ, फेस्बुकफेस्बुक सुरु झाल्यापासून. आधी सगळ्या विरामचिह्नांचे उत्पादन सिंगलटन पॅटर्नमधे व्ह्यायचे. आता म्हणजे एका वट्ट्यात कमीत कमी चार तरी असतातच