हे दुग्ध. आणि हे दोहित. करा 'दूध का दूध'. (दुधात पाणी मिसळलेले नसल्याने 'पानी का पानी' करण्याची गरज नसावी. )'दोहित (दोहन क्रियेचे फलित) म्हणजे दुग्ध' हा आपला तर्क अर्थाअर्थी बरोबर वाटतो. (अर्थात त्यामागील व्याकरणाचा नियम मला माहीत नाही.)