काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
आजोबांचं घर- १५० वर्ष जुनं असलेलं
कार मधे समोरच्या सीट वर ड्रायव्हर शेजारी बसलो होतो. दुरुन ते घर पुन्हा दिसतं का म्हणून आसुसलेली नजर शोधत होती. त्या घराकडे नजर गेली, आणि एकदम चर्र झालं. समोरचे ते दोन मोठे सिंह आणि चांगले दिड फुट व्यासाच्या लाकडी खांबावर आधारलेली ती गोल मोठी बाल्कनी दिसली नाही. नेहेमी कपाळाला कुंकू लावुन छान मेकप केलेल्या गरत्या बाइने एकदम विधवेच्या स्वरुपात समोर यावे तेंव्हा कसा एकदम धक्का बसेल ?? तसेच झाले होते मला.
उतरल्यावर आधी विचारलं ती गोल बाल्कनी कुठे गेली? तर भाउ म्हणाला की ती पडली एक दिवस.. एका ...
पुढे वाचा. : आजोळ..