वर्तमान पत्र मोठे ठेवण्याचे मुख्य कारण असे असावे
१) मोठ्या (म्हणजे जास्त लिखाण असलेल्या) बातम्या एका पानावर देता येतात.
२) काही वेळेस फोटो चा आकार मोठा असेल तर तो नीट देता येतो
३) दृश्य कागद मोठा असल्याने त्यांवरील जाहिराती स्पष्ट दिसतात.. म्हणजे २-३ बातम्यांमध्ये ६-७ जाहिराती सहज टाकता येतात ..