शब्दांच्या दुनियेत येथे हे वाचायला मिळाले:

आज काही तरी अघटित घडणार असे सकाळपासून वाटत होतेच. सारखी मनात शंकेची पाल चुकचुकत होती. घरातून निघालो चार मजले खाली उतरून आल्यावर कळले आपण आय कार्ड विसरलो... झाssssले!!! परत चार मजले चढून आय कार्ड घेतले आणि खाली आलो. मग काय, आजचा दिवस काही तरी अघटित घडवणार असे वाटतच होते... ऑटो मिळायला वेळ लागला.. मिळालेली ऑटो रस्त्यात दोन वेळा बंद पडली. आज सकाळी कुणाचे तोंड पाहिले असा विचार मनात आला... पण मग तो लगेच काढून टाकावा लागला.. कारण काय विचारता??? अहो, सकाळी सकाळी ब्रश करताना स्वत:चेच तर तोंड पाहिले होते आरशात!!! तसाच ऑफिसला पोहचलो. डेस्क वर सेटल ...
पुढे वाचा. : "बाळ्या म्हणे!!!"