Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:

राज्यपाल डॉ. शिवेंद्रसिंग सिद्धू यांनी परवा विधानसभेतील आपल्या अभिभाषणामध्ये गोव्याची आर्थिक स्थिती, विविध आघाड्यांवरचे सरकारचे संकल्प, जनतेच्या सुरक्षेसाठीच्या प्रस्तावित उपाययोजना आदींचा उहापोह केला. अशा प्रकारचे हे अभिभाषण हे सरकारच्या एकंदर कृती-कार्यक्रमाची तरफदारी करण्यासाठीच असते, त्यामुळे त्यामधून सरकारने केलेल्या किंवा करणार असलेल्या कामाची जंत्री मांडली जाण्याखेरीज दुसरे काही दिसून येत नाही. डॉ. सिद्धू यांच्या भाषणामध्ये त्यांनी राज्याच्या ढासळलेल्या उत्पन्नाकडे लक्ष वेधून ही परिस्थिती यावर्षी सुधारण्याचा आशावाद व्यक्त केला आहे. ...
पुढे वाचा. : गोव्याची सद्यस्थिती