आता स्वत:तल्या एकाला
पुरात लोटून द्यायचं
आणि दुसऱ्याला किनाऱ्यावर बसवायचं
- पेन आणि वही देऊन...!
 -छान.