आपल्या विचारांशी मी सहमत आहे. सध्या ज्या आकारात बहुतेक अग्रणी मराठी वृत्तपत्रं आहेत ती कुठेही बसून वाचायची म्हंटलं तर हाताला कळ लागते. अशा वृत्तपत्रांसाठी वाचनालयात असतात तसे विशिष्ट प्रकारचे स्टँड आवश्यक आहेत. पण तिथेही उभ्यानी वाचावं लागतं.