माणूस प्रत्येक अनुभवातून घडतच असतो. त्याचा परिणाम कधी लवकर दिसतो, कधी उशीरा.