अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या पिढीतल्या आमच्या कुटुंबियांमधे, मी वयाने सर्वात मोठा आहे. माझे इतर मामे, मावस, आते वगैरे नातेवाईक माझ्यापेक्षा दहा, बारा, पंधरा वर्षांनी तरी लहान आहेत. ही सगळी मंडळी आता चाळीशीच्या, पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहेत. काही दिवसापूर्वी आम्ही सर्व भावंडे काहीतरी समारंभाच्या निमित्ताने एकत्र जमलो होतो. मला त्या वेळी एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवली. माझ्या बहुतेक भावांची पोटे प्रचंड वाढलेली होती तर त्यांच्या बायका व माझ्या बहिणी अस्ताव्यस्त लठ्ठ झालेल्या होत्या. आता हा लठ्ठपणा काही आमच्याच कुटुंबियांमधली विशेष गोष्ट नाही. ...
पुढे वाचा. : मेदवृद्धी बरोबरचे युद्ध