गरज पडली तर समस्त बाप्यांनो, एक मोर्चा काढा आणि
ब्रम्हदेवाला सांगा, की असे काही करू नकोस.
त्या पेक्षा पुराणातले शॉर्टकट बरे असतात ... कोणाच्या तरी बेंबीतून कमळ येते त्यातून कुणी तरी जन्माला येतो. कुणी तरी जटा उपटून फेकतो आणखी कुणी तरी जन्माला येतो. कोण जांभई देऊन कुणाला तरी जन्माला घालतो. इत्यादी.
असल्या प्रकारात ९ महिने डबल ड्यूटीचा प्रश्न येत नाही.
- यादगार