महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्यस्पर्धेतील पहिले आलेले नाटक बहुरुपी पाहून भ्रमनिरास झाला. पात्रांची निरर्थक हालचाल, अकारण वारंवार आत बाहेर येणे जाणे,  बहुतेक टीव्हीवरच्या ब्रेकची नाट्यावृत्ती असावी. हे  नाटक अंतिम फेरीत कसे आले हेच गूढ वाटत असताना ते पहिले आले हे वाचून धक्काच बसला. तुम्हीही पहा  आणि असेच परखड परीक्षण लिहा.