Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:

आज सकाळी नेटाने सगळं काम आवरून ठेवलं होतं!! स्वयंपाक झाल्यावर कामवाली बाई आली त्यामुळे सगळीच भांडी घासली गेली…… घरही आवरुन झालं….. कामवाल्या बाईकडे (तिच्या नकळत ) लक्ष ठेवून घर स्वच्छ पुसुनही झालं……. बास!!! पर्फेक्ट पर्फेक्ट काय तो आजचाच दिवस असे वाटत होते……. आता ही बाई गेली की धूणं फिरवायचं तिसऱ्यांदा की मस्तपैकी दिवस हातात…..

खुशीतच दुपारची जेवण झाली…… मग अचानक आठवलं की आपल्या आनंदाच्या नादात धूणं प्रकरण राहिलय तिथेच , ते मशिनात आपली वाट पहातयं….. मग मोर्चा तिथे वळवला……. वॉशिंग मशिनला मनात धन्यवाद म्हणतं पाणी भरायला लावलं…… ...
पुढे वाचा. : छोट्या छोट्या गोष्टी……