माझ्या कविता आणि काही कवितांची भाषांतरे » जाणते ! येथे हे वाचायला मिळाले:
जाणते राजे श्री.पवार साहेब म्हणतात -
पिंपळगाव बसवंत – “द्राक्ष उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारात प्रगत देशांच्या शेतकऱ्यांशी स्पर्धा करता यावी यासाठी त्यांचा उत्पादन खर्च कमी असला पाहिजे. कर्जावरील व्याज हा महत्त्वाचा घटक असल्याने तीन लाखांपर्यंत नियमित परतफेड करणाऱ्यांना एक टक्का सवलत देऊन चार टक्के दराने कर्जपुरवठा करण्याचा प्रयत्न करू,” असे ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे दिली. ज्येष्ठ नेते दुलाजीनाना पाटील यांच्या शतकपूर्ती अभीष्टचिंतनानिमित्त झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत ...
पुढे वाचा. : जाणते !