येss रे मना येरेss मना ! येथे हे वाचायला मिळाले:
एक अत्यंत चित्त थरारक अनुभव ! क्वचित सिनेमातून वा डिस्कव्हरी सारख्या चॅनल वरून पहायला मिळणारा. आपली सर्वांची एक मैत्रिण सौ. श्रध्दा कुलकर्णी_ मोकाशी ( ती सध्या ऑस्ट्रेलियात असते ), तिने तिला आलेला हा अनुभव तिच्या ” मनमोकळॆ ” ह्या ब्लॉग वर, वरील नावाच्या पोस्ट मध्ये खूपच सुंदर वर्णन केला आहे. ही पहा त्याची लिन्क :- http://maanmokale.wordpress.com/2010/03/04/sky-diving/ .. अर्थात त्यात वर्णनाबरोबरच छाया चित्रे व चलत चित्रांची रेल चेल केलेली असल्याने हे वर्णन अधिकच रोचक झालेले आहे. आपण ते मुळातून वाचावे व आपले सर्व अभिप्राय तिच्याच पोस्टवर ...