मन उधाण वार्‍याचे... » Adobe Creative Suite 5.0 येथे हे वाचायला मिळाले:

अडोबी (Adobe भारतात ज्याला अडोब म्हणतात) ग्राफिक आणि मल्टिमिडीया अॅप्लीकेशन निर्मिती करण्यात एक नंबर हे आपण जाणतोच. जगभर ख्याती मिळवलेली त्यांची सॉफ्टवेर माहीत नाही असा कोणीच नसेल. पीडीफ, फ्लॅश प्लेयर, शॉकवेव प्लेयर, फॉन्ट्स, इमेजिंग आणि मीडीया एडिटिंग प्रॉडक्ट्स काय काय बनवते ही कंपनी आणि तेही एकडम अप टू डेट. फ्लॅश प्लेयर, शॉकवेव प्लेयर, फॉन्ट्स नसतील तर वेब पेजस नीट बघता ...
पुढे वाचा. : .