खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:


"रोहन. आज काहीतरी एकदम वेगळे करुया का रे?" शमिकाचा जेवण बनवायचा उत्साह नेहमीप्रमाणे ओसंडून वाहत होता. मी म्हटले, "हो करुया की. (मी कधीही 'कर की' असे म्हणत नाही. करुया की असेच म्हणतो.) पण त्यासाठी उगाच कुठे सामान आणायला जाऊ नकोस. घरी आहे त्यात काय ते बनव." शमिकाने त्यावर घरात जे होते त्यामधून खादाडी प्लान जाहीर केला. मी 'मिस्सी रोटी, टोमॅटो - पोटॅटोची भाजी' बनवते. मग वर म्हणते,"काहीतरी गोड पण ...
पुढे वाचा. : मिस्सी रोटी, टोमॅटो - पोटॅटोची भाजी आणि नारळी भात ... !