Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:

देशात नक्षलवादी चळवळीचे बीजारोपण करण्यात जे तीन नेते आघाडीवर होते, त्यापैकी शेवटचे हयात नेते कनू सान्याल यांनी नुकतीच आत्महत्या केल्याचे आढळून झाले. स्वतः उभारलेल्या चळवळीने कालांतराने धारण केलेल्या स्वरूपामुळे पूर्ण भ्रमनिरास झालेल्या कनू सान्याल यांनी त्यापासून केव्हाच फारकत घेतली होती. परंतु सर्वसामान्यांच्या प्रश्र्नांवर सतत लढत राहिलेल्या या वेड्या पिराचा अंत अशा करुण परिस्थितीत व्हावा ही गोष्ट खेदजनक आहे. देशाच्या लष्करावरील हल्ले, निष्पाप नागरिकांच्या हत्या अशा अत्यंत हिंसक मार्गावरून वाटचाल करणाऱ्या आजच्या माओवाद्यांशी सान्याल यांचे ...
पुढे वाचा. : एकाकी लढवय्या