परवाच्या माझ्या 'घाल घाल पिंगा वाऱ्या' या लेखात 'भादवा' हा शब्द आला आहे. 'भाद्रपद' महिन्याकरता 'भादवा' हा शब्ददेखील लेखी आणि बोलीभाषेत बऱ्याचदा सापडतो.

परंतु शुद्धिचिकित्सकाने हा शब्द ओळखला नाही.

सबब, शुद्धिचिकित्सकाच्या शब्दभांडारात आता 'भादवा' हा शब्द जर टाकायचा असेल तर त्या करता काय करावे लगेल?

तात्या.
(संपादित : प्रशासक)