खुप छान,
खालील पंक्ती विशेष आवडल्या.

सुखे सारी  जीवनातील 
जिव्हारी ,ह्या सोसतोय आंम्ही

पानेच इतिहासाचीच काय
ईतिहासच आता जीर्ण झाला
विसरलेल्या त्या ईतिहासाची
वेदना आजही सोसतो आंम्ही