वाचता वाचता.... येथे हे वाचायला मिळाले:
टच म्हणजे स्पर्श, स्पर्शाची अनुभुती कशी असते, हे भारतीयांना समजावून सांगण्याची नक्कीच गरज नाही. याच स्पर्शाचा वापर करुन आता अत्याधुनिक 'टच टेक्नॉलॉजी' चा जन्म झाला आहे. टच टेक्नॉलॉजीच्या उपकरणामुळे आता पेपर आणि ...