नचिकेत ... » दमट पाकीट.. येथे हे वाचायला मिळाले:

सिगरेट ओढणारे कधीही सिगरेट सोडत नाहीत..ऍट एनी कॉस्ट..   उगीच चारपाच अपवाद दाखवायचे वादासाठी….पण ते काही खरं नाही..   माझे बाबा सुद्धा तसेच..एकदा हार्ट अटॅक येऊन गेला..जीवावर बेतलं..कोणताही झुरका तुमचा शेवटचा ठरू शकतो इतकं स्पष्ट कार्डिओलॉजिस्टकडून ऐकल्यानंतर सुद्धा..   त्यांना जेव्हा बेड रेस्ट दिली होती आणि सिगरेट आणायला जाणं शक्य नव्हतं तेव्हा ते इतके हतबल झाले होते की त्यांनी तंबाखूची पुडी कुठूनशी (बहुतेक आजोबांकडून) मिळवली आणि चोरून ती चघळताना मी त्यांना पाहिलं..शाळकरी पोरगा होतो मी.. पण दयाच आली मला त्यांची..   मग नंतर त्यांची स्ट्रेस ...
पुढे वाचा. : दमट पाकीट..