केशा,
तुझ्याच शब्दात सांगायचे तर ज..ह.. ब..ह.. रा .  _/\_  !

आज हे वृत्त आहे... उद्या वेगळे
पाडली ही गझल पाडली ती हझल

रोज दुर्लक्ष केले तरी पाडल्या...
शेवटी आज मी घेतली मग दखल
 - ह. ह. पु. झा.