आपल्याला जरी त्यात स्वारस्य, आनंद वाटत नसला तरीही
प्रश्न माझ्या स्वारस्याचा नसून एखाद्या संगीतकाराच्या कलाकृतीचा आहे. शब्दांची किंवा चालींची अदलाबदल करून त्याच्या ताजमहालाला आपण वीट जोडू नये हा माझा मुद्दा!
दुर्लक्ष करावे. तुमचे काही फारसे बिघडणार नाही.
सहमत आहे..
त्यांना मात्र विना रोकटोक निर्मळ आनंद उपभोगता येईल.
रोकटोक अशी काही केलेलीच नाही. मी फक्त माझा मुद्दा मांडला इतकंच.. मी कुणाच्याही निर्मळ आनंदा-आड नाही!
तथास्तु! 
तात्या.