काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
आर वाय चितळे.. जनरल मॅनेजर! मोठी पाटी दारावर लागलेली होती. मुंबई सारख्या शहरात डुप्लेक्स म्हणजे एखाद्या लहान गावातला पॅलेस! राजाभाउ चितळे हे मुळचे कोंकणातले. फार वर्षापुर्वी ते इथे मुंबईला येउन सेटल झाले.कोंकणात जन्म घेतलेला हा मुलगा, अगदी ’वऱ्हाड निघालंय लंडनला’ मधल्या ’काशी’ प्रमाणे, शाळेत शिकून पहिल्या नंबरात पास झाल्यावर त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. घरचा अफाट पैसा, पुढच्या उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात गेले होते चितळे. राजाभाउंना सुमती बाई चितळे म्हणूनच बोलवायच्या आणि ते सुमा!भारतामधे परत आल्यावर एका प्रतिथयश कंपनीत जनरल ...
पुढे वाचा. : एक कथा- १