यदा-यदा ही येथे हे वाचायला मिळाले:
आता दादा जाम खवळलं.
'च्यायला, हे त्या बेण्याचं काम असणार...बंदोबस्त कराय पाह्यजे.'
दादांच्या डोळ्यासमोर फक्त दाढी होती.
'गळ्यात गळे घाल्तोय आणि इकडं हात मारतो...'
दादा विचारात बुडाले.
पुण्याचं काहीतरी सहारानं घेतलं हे दाढीचंच काम, हे दादांनी पक्क मनावर ...
पुढे वाचा. : दादा का खवळलं...?