माझ्या आईची प्रकृती बिघडल्यामुळे मी स्वतः मुशायऱ्याला उपस्थित राहू शकणार नाही.

कृपया सहभागी शायरांनी याची नोंद घ्यावी. वेळेअभावी व पुरेशा प्रयत्नांअभावी मुशायरा उभा करणे शक्य न झाल्यास 'भेटलेली माणसे' हा मुशायरा जून २०१० मध्ये घेण्यात येईल.

गैरसोयीबद्दल खरच दिलगीर आहे.

क्षमस्व!