आणि त्या वाळवंटात पोहोचलो की मी मुक्त! तुझा हात लागला की माझा पाऊस होईल आणि वाळवंटाचं हिरवंगार नंदनवन!:
ही कल्पना मनाला स्पर्श करुन गेली..