तसेच तर केले ? मुद्दा मांडला व त्याचे खंडन केले... त्यात विनोदरस ओतला ईतकेच.. पण मला वाटतं हलकेचं घ्या -च्या पाटिखाली एवढे चालून ज्जायला हवे... नै?
सातारा रस्त्यावर १-२ अपवाद वगळता सुरळीत वाहतुक आहे-- ह्या वाक्याचा अर्थ तुम्ही तरी समजावून घेऊ शकता का ? एकतर तुम्ही पेपर वाचत नाही किंवा तुम्हाला खरच सातारा रोड ची माहीतीच नाहि... !
टर उडवणे आणि बालिश युक्तीवाद ?? -- हे काय होत ? उगिचच ??