वृत्तात दोनतीन ठिकाणी मामूली गंडल्यासारखे वाटले. पण एकंदरीत भावना पोहोचल्या. निदान माझ्यापर्यंत तरी. आता त्या योग्य गंतव्यस्थानीही पोहोचण्याकरिता शुभेच्छा.