रोज १६ ते १८ तास अभ्यासाची थापेबाजी सार्वत्रिकच दिसते. एखाद्या दिवशीं ठीक आहे. एका कंपनीचे संचालक नेहमीं म्हणत असत कीं मी रोज १८ तास काम करतो. मीं १८ चे २८ करून सगळ्यांना सांगितलें त्यामुळें फारच धमाल आली होती.सुधीर कांदळकर