स्पष्ट कळताहेत.
कुंपणाच्या आत नीरस, शुष्क हिरवट रंग मिरवणाऱ्या झाडाझुडुपांनी माजवलेली दंगल.
पटलें नाहीं. झाडें झुडपें तर नवनिर्माणाचा जीवनऊर्जेचा स्रोत आहे असें मला तरी वाटतें. आणि या भकास रेतीतूनच नवीन घर उभें राहतें कीं.
पुरस्कार देऊन बिघडवण्यांत येईल हें आवडलें.
'तिखट कम' चें प्रतीक आवडलें.
शब्दचित्र ताकदवान आणि चित्रदर्शीच. पण निराशेचा सूर आवडला नाहीं.
सुधीर कांदळकर.