असा प्रश्न तरुण असतों तर जरूर विचारला असता.मस्त. नेने पण क्रॅकच दिसताहेत. अनोळखी माणसाच्या दूरध्वनीवरून मूर्खासारखें एवढें चिडायचें? शिवाय त्याच्या घरीं जाऊन बापाला खडसवावें? वेड्याच्या बापानें कानाखालीं आवाज काढला असता तर?मस्त कथा.सुधीर कांदळकर