कांदळकरजी, तुमचे मुद्दे अगदीच रास्त आणि योग्य आहे.
पण एवढ्याशा आधारावर फार तर "या देशात शेती आणि शेतकऱ्यांची दखल घेतली जाते" असे वाक्य संयुक्तिक ठरू शकेल.
कृषिप्रधान किंवा 'कणा' कसे म्हणता येईल.
उदा.
मी गेल्या ३-४ आठवड्यांपासून विपुल लेखन करतो आहे. वेगवेगळे विषय हाताळतो आहे. म्हणून
'गंगाधर मुटे हा साहित्याचा कणा आहे" हे विधान संयुक्तिक ठरेल काय?