वेड्याच्या बापाने कानाखाली आवाज काढला असता तर कदाचित वेड्याचा प्लॅन बिघडला असता. म्हणजे वेड्याने आपल्या घरच्यांची प्रतिक्रिया काय असेल त्याप्रमाणे हा डाव रचला होता. नेने साहेब क्रॅक नव्हते.. मुलीच्या बापाचे काळीज होते त्यांचे माझ्या मते मुलीच्या हिताकरताच ते एवढे चिडले असावेत.
सुधिरदादा, अजून काही सुधारणाहव्या असतील तर कृपया सांगावे....
सुशिक्षीत वेडा...