रामराम,

तुम्ही कधी शेती केली आहे काय? नसेल तर एक हंगाम खेड्यात रहा आणि शेती करा.   मग तुम्हाला कळेल शेती,   बी, खत,   मशागत,   मजूर , सब्सिडी,   बाजार समिती,   शेती माल वाहतूक,   हमाल,   कृषी पथसंथा,   कृषी पॅकेज आणि मुख्य म्हणजे  किती लोक ह्या धंद्यावर जगतात.   आपल्या राज्यातील ~२७००० खेडी हेच करतात आणि जगतात.

नंतर तुम्हीच म्हणालं भारत हा देश कृषिप्रधान आहे.