तुमचे विचार पटण्यासारखे आहेत .... तरी

नुसती पॅकेजिस जाहीर करून आणि अर्थसाहाय्य देऊन हा प्र्श्न सुटणारा नाही.


असे सर्वस्वी म्हणता येणार नाही. आग लागलेली असताना आग विझवण्याचे प्रयत्न करायला हवेत.
 आग लागू नये यासाठी प्रयत्न करतात ते आग लागलेली नसताना. नाही का?