तुझ्या सोबतीला दिला देह माझा । अता सावलीही न माझ्यासवे । कसा शेवटी हाय जाऊनी तोल । मनाची पुरी बांधणी ढासळे... व्वा!